शब्दाची शब्दाला, मनाची मनाला

Header Ads

Monday, August 26, 2019

Khandeshchi Chatpatit Dalgandori recipe (डाळ गंडोरी)

Khandeshchi Chatpatit Dalgandori recipe (डाळ गंडोरी)
Khandeshchi Chatpatit Dalgandori recipe (डाळ गंडोरी)

Khandeshchi Chatpatit Dalgandori recipe (डाळ गंडोरी)

        Khandeshchi Chatpatit Dalgandori recipe (डाळ गंडोरी) बनवण्यासाठी खालील साहित्य आवश्यक आहे.

जुडी आंबटचुका
वाटी तूरडाळ
१२ - १५ कच्चे शेंगदाणे
/ वाटी खोबर्याचे खिस
- लसूण पाकळ्या पेरभर आल्याची पेस्ट
हिरवे टोमॅटो
- हिरव्या मिरच्या
- मोठ्या पाकळ्या लसूण
पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा
कांदा
छोटे वांगे
- लांब हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
/ ते वाटी शेंगदाणे
तेल

खान्देशची चटपटीत डाय गंडोरी बनवायची पद्धत


वरील सर्व मसाला तव्यावर थोडं तेल टाकून भाजून घ्यावा,
भाजलेला मसाला मिक्सरवर बारीक करावा.
पालेभाज्या निवडून धुवुन घ्यायच्या. वांगे, हिरवे टोमॅटो भाज्यांचे छोटे तुकडे करायचे.
कांदा, मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे.
कुकरमधे थोडा तेल टाकून त्यात आलं लसूण पेस्ट, मसाला,
चिरलेल्या भाज्या टाकाव्या .
/ ग्लास गरम पाणी टाकून - शिट्या काठाव्या.
सगळे शिजवलेल्या भाज्या बारीक (हँडब्लेंडर) करुन घ्यायचे.
कुकरमधे तूरडाळ शिजवून घ्यायची.
आता कढईमधे तेल तापवून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंगाची फोडणी द्यावी,
त्यात दाणे आणि खोबर्याचे काप घालून थोडे गुलबट रंगावर परतून घ्यायचे.
आता शिजवलेल्या भाज्या, तूरडाळ यावर घालायची.
मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी उकळायची.
अशाप्रकारे आपलीं डाय गंडोरी तयार आहे,
बऱ्याच भागात या भाजीला मिरच्यांची भाजी सुद्धा म्हणतात

अजून बघा Khandeshi baiganka bharta recipe (वांग्याचे भरीत ) बनवायची पद्धत 

Popular Feed

Recent Story

Featured News

Back To Top